Skip to product information
1 of 1

Sonkul Agro Industries Pvt. Ltd.

Sonkul Agro Bio Growth (Seaweed Extract 65 % Powder) Growth Promoter

Sonkul Agro Bio Growth (Seaweed Extract 65 % Powder) Growth Promoter

Regular price ₹329
Regular price ₹520 Sale price ₹329
36% Off Sold out
Title

🌱 Special Offer 🌿

Get 10% off on your first order! Code : NEW10

Chemical composition - Seaweed Extract 65 % Powder

Product description -
➔ The essence extracted from seaweed contains cytokinin, oligomeric alginate potassium, betaine, mannitol, and alginic polyphenol, etc.
➔ It has remarkable functions in promoting cell division, stress resistance, balancing nutrients, regulating growth, and improving soil conditions.

Benefits -
➔ BIO GROWTH improves soil texture, adds humus to the soil, and is an excellent supplement to chemical fertilizers.
➔ BIO GROWTH improves soil fertility as nutrients and hormones are made directly available to the plants in a natural form.
➔ BIO GROWTH helps in boosting the availability and uptake of major, macro, and micronutrients.
➔ BIO GROWTH promotes stronger stem and leaf growth.
➔ BIO GROWTH promotes the general health of plants including drought and frost resistance.
➔ BIO GROWTH promotes faster germination of seeds and faster growth of seedlings.
➔ BIO GROWTH enlarges fruit size, increases the yield, and improves the quality of the produce.
➔ BIO GROWTH induces flowering, prevents shedding of plants, and prevents fruit drop.
➔ BIO GROWTH serves as a source of food for beneficial soil bacteria, resulting in a large increase in microbe numbers.
➔ These microbes produce plant growth-stimulating compounds that encourage root growth and a significantly larger root mass.

Recommended crops - All crops

Dose -
2 gm per liter of water,
30 gm per 15 litre pump,
300 gm per acre spray.

500 gm per acre through drip and drenching.
✅ रासायनिक रचना - समुद्री शैवाल अर्क 65% पावडर ✅ उत्पादनाविषयी माहिती - ➔ समुद्री शैवालपासून काढलेल्या या उत्पादनामध्ये सायटोकिनिन, ऑलिगोमेरिक अल्जिनेट पोटॅशियम, बेटेन, मॅनिटोल आणि अल्जिनिक पॉलिफेनॉल इ. उपलब्ध आहे. ➔ हे उत्पादन पेशी विभाजनाला चालना देणे, ताण प्रतिरोधक क्षमता वाढणे, पोषक तत्वांचा समतोल राखणे, वाढीचे नियमन करणे आणि मातीची स्थिती सुधारणे यामध्ये उल्लेखनीय काम करते. ✅ उत्पादनाचे फायदे - ➔ बायो ग्रोथ मुळे मातीचा पोत सुधारतो तसेच जमिनीची सुपीकता टिकून राहते आणि हा एक रासायनिक खतांऐवजी उत्कृष्ट पर्याय आहे. ➔ बायो ग्रोथ जमिनीची सुपीकता सुधारते कारण पोषक आणि हार्मोन्स थेट नैसर्गिक स्वरूपात वनस्पतींना उपलब्ध होतात. ➔ बायो ग्रोथ मुख्य, दुय्यम आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांची उपलब्धता आणि शोषण वाढविण्यात मदत करते. ➔ बायो ग्रोथ खोड आणि पानांच्या मजबूत वाढीस चालना देते. ➔ बायो ग्रोथ दुष्काळ आणि दंव परिस्थितीमध्ये पिकांचा तणाव दूर करते आणि वनस्पतींच्या सामान्य आरोग्याच्या वाढीस चालना देते. ➔ बायो ग्रोथ बियांची जलद उगवण आणि रोपांची जलद वाढ करण्यास मदत करते. ➔ बायो ग्रोथ फळांचा आकार वाढवते, उत्पादन वाढवते आणि उत्पादनाची गुणवत्ता सुधारते. ➔ बायो ग्रोथ फुलांना प्रवृत्त करते, झाडे गळती थांबवते आणि फळ गळती थांबवते. ➔ बायो ग्रोथ हे फायदेशीर मातीतील जिवाणूंसाठी अन्नाचा स्रोत म्हणून काम करते, परिणामी सूक्ष्मजंतूंच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होते. ➔ हे सूक्ष्मजंतू वनस्पतींच्या वाढीला उत्तेजन देणारी संयुगे तयार करतात जे मुळांच्या वाढीस आणि मोठ्या प्रमाणात मुळांच्या वस्तुमानास प्रोत्साहन देतात. ✅ शिफारस केलेली पिके - सर्व पिके ✅ डोस - 2 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात, 30 ग्रॅम प्रति 15 लिटर पंप, 300 ग्रॅम प्रति एकर फवारणी. ठिबक व ड्रेंचिंगद्वारे 500 ग्रॅम प्रति एकर.

View full details

Customer Reviews

Be the first to write a review
0%
(0)
0%
(0)
0%
(0)
0%
(0)
0%
(0)